Agriculture Department Scam: भ्रष्ट अधिकारी कुणाचे लाडके?
Corrupt Officials: गेल्या तीन ते चार वर्षांपासून कृषी विभागातील भ्रष्टाचार आणि गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. या गैरप्रकारांची चौकशी तत्काळ का होत नाही, असा सामान्य शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे. चौकशी लांबवणे म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांना एकप्रकारे पाठबळच समजले जाते.