Pulses Import Policy : आयातीवर ५० टक्के शुल्क लावण्याची उद्योगांची मागणी; पिवळा वाटाण्याने पाडले तूर, मसूर, हरभऱ्याचे भाव
Pulses Import Duty : सरकारच्या मुक्त धोरणामुळे देशात कडधान्याची विक्रमी आयात झाली. पिवळा वाटाणा, तूर, मसूर आणि हरभरा आयातीने यंदा विक्रमी आयातीचा टप्पा गाठला.