Rabi Season MSP: गव्हात १६०, हरभऱ्यात २२५ रुपये वाढ
Central Government: २०२६-२७ च्या रब्बी हंगामातील सहा पिकांचे किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) केंद्र सरकारने जाहीर केले आहेत. या निर्णयानुसार गव्हात १६० रुपये वाढ (२५८५ रुपये), तर हरभऱ्यात २२५ रुपये (५८७५ रु.) प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.