Agricultural Market: शेतीमाल बाजाराची दिशा काय राहील?
Commodity Prices: शेतीमाल बाजारात २०२६ मध्ये सकारात्मक घडामोडी घडत आहेत. वर्षभराच्या मंदीनंतर काही शेतीमालाचे भाव सुधारत आहेत. कापूस आणि सोयाबीन हमीभावाजवळ पोहोचले, तर हळदीचे भावही वाढलेले आहेत. तूर आणि हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमीच आहेत.