Soybean Rate : सोयाबीनला आज काय दर मिळाला?

आज सर्वाधिक सोयाबीन आवाक कुठे झाली? आणि सर्वाधिक दर काय मिळाला? जाणून घ्या.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

राज्यात सोयाबीनला आज सरासरी ५ हजार १५० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आज सोयाबीनची (Soybean Rate Today) सर्वाधिक आवक हिंगणघाट बाजारात झाली. हिंगणघाट बाजारात ६ हजार ९४१ क्विंटल सोयाबीन आवक झाली. तर आज सोयाबीनला सर्वाधिक दर (Soybean Rate) ५ हजार ५०० रुपये गंगाखेड बाजारात मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

Soybean
SoybeanAgrowon

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com