Watermelon Price: कलिंगड, खरबुजाचे दर पडल्याने उत्पादक सापडले अडचणीत
Pre Monsoon Rain Impact: पूर्वमोसमी पावसाचा मोठा फटका खरबूज, कलिंगडाला बसला आहे. ऐन काढणीच्या काळात वादळी वाऱ्यांसह झालेल्या गारपिटीमुळे कलिंगडाचे दर घसरलेले आहेत.
Watermelon and muskmelon price drop impact on farmers IndiaAgrowon