India US Trade: भारतावर आजपासून ५० टक्के शुल्क लागू
US Tariff Update: भारतातून आयात होणाऱ्या शेतीमाल आणि वस्तूंवर अमेरिकेने आजपासून (ता.२७) ५० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. अमेरिकेच्या बाजारात भारताच्या स्पर्धक देशांच्या तुलनेत हे शुल्क खूपच जास्त आहे.