Heatwave Impact on Turmeric Farming: वाढत्या उष्णतेचा फटका हळद लागवडीलाही बसू लागला असून, बियाण्याची मागणी घटल्याने बाजारातील आवक मंदावली आहे. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या बियाण्यावर प्रक्रिया करून विक्री केली आहे. परिणामी, बाजारात बियाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
Traders predict increase in turmeric seed demandAgrowon