Tur Rate: तुरीच्या भावात आज, ३१ मार्च रोजी किती वाढ झाली? कुठे मिळाला सर्वाधिक भाव?

राज्यातील बाजारात तुरीची आवक कमी असल्याने दरात तेजी आहे
Tur Rate
Tur RateAgrowon

Tur Bajarbhav: राज्यातील बाजारात तुरीची आवक कमी असल्याने दरात तेजी आहेत. आज हिंगणघाट बाजारात तुरीची २ हजार ७७३ क्विंटल आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजारातच सर्वाधिक ९ हजार २९५ रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com