Tur Rate: तुरीला आज, २९ मार्चला कोणत्या बाजारात मिळाला ९ हजार४५० रुपयांचा दर?

Tur Market : राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीचे दर तेजीत आहेत.
Tur Rate
Tur RateAgrowon

Tur Bajarbhav : राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीचे दर तेजीत आहेत. आज हिंगणघाट बाजारात ३ हजार ३७२ क्विंटलची आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजारात सर्वाधिक ९ हजार ४५५ रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तूर आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com