Tur Rate : तुरीला आज काय दर मिळाला ?

राज्यातील बाजारात तुरीची आवक कमीच
Tur Rate
Tur RateAgrowon
Published on
Updated on

पुणेः राज्यातील बाजारात आजही तुरीची आवक (Tur Arrival) सरासरीपेक्षा कमीच होती. तर तुरीचे दर (Tur Rate) तेजीत आहेत. आज मलकापूर आणि अंजनगाव सुर्जी बाजारात तुरीला ७ हजार ५०० रुपये दर (Tur Bajarbhav) मिळाला. तर जालना बाजारात तुरीची ७ हजार ३७ क्विंटल तुरीची आवक झाली. आपल्या जवळच्या बाजारांमधील तुरीची आवक आणि दर (Tur Market) जाणून घ्या...

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com