Tur Rate: तुरीला आज, २२ फेब्रुवारीला कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव?

शेतकऱ्यांनी तुरीची बाजारातील विक्रीही मागील काही दिवसांपासून कमी केली आहे
Tur Rate
Tur RateAgrowon

Tur Rate: राज्यातील शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून तुरीची बाजारातील विक्री कमी केली आहे. आज अकोला बाजारात सर्वाधिक २ हजार १६ क्विंटल आवक झाली होती. तर रामटेक बाजारात सर्वाधिक ८ हजार ४०१ रुपयांचा भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com