Tur Rate: तुरीला आज राज्यात काय भाव मिळाला?

राज्यातील बाजारात तुरीचे दर तेजीत
Tur Rate
Tur Rate Agrowon
Published on
Updated on

पुणेः राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Arrival) कमी आहे. त्यामुळे तुरीला चांगला दर (Tur Rate) मिळत आहे. आज दुधणी बाजारात तुरीची सर्वाधीक १ हजार २८८ क्विंटल आवक झाली. तर अकोला बाजारात सर्वाधिक ८ हजार रुपये दर (Tur Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर (Tur Bhav) जाणून घ्या.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com