Tur Rate: तुरीला आज, ६ एप्रिलला कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव? कुठे झाली जास्त आवक?

राज्यातील बाजारात तुरीची आवक सध्याही कमीच आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत आहेत.
Tur Rate
Tur RateAgrowon

Tur Bajarbhav: राज्यातील बाजारात तुरीची आवक सध्याही कमीच आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत आहेत. हिंगणघाट बाजारात १ हजार ७६४ क्विंटल आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजारात ८ हजार ८५५ रुपयांचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com