
पुणेः राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Arrival) वाढली आहे. त्यामुळे दरावर काहीसा दबाव आल्याचे व्यापारी सांगत आहेत. आज जालना बाजारात तुरीची सर्वाधिक ६ हाजर १४ क्विंटल आवक (Tur Market) झाली. तर अकोला बाजारात तुरीला सर्वाधिक ७ हजार ६५० रुपये दर (Tur Rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तूर आवक आणि दर (Tur Bajarbahv) जाणून घ्या.