Tur Rate: आज, २५ जानेवारीला राज्यातील बाजारात तुरीचे भाव काय होते ?

तुरीचे दर राज्यातील काही बाजारांमध्ये सध्या नरमले आहेत. तर अनेक बाजारांमधील आवक वाढली आहे.
Tur Rate Today
Tur Rate TodayAgrowon
Published on: 
Updated on: 

पुणेः राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Arrival) वाढली आहे. तर अनेक बाजारांमधील दरात नरमाई दिसून येत आहे.

आज वाशीम बाजारात तुरीची २ हजार ४०० क्विंटल आवक (Tur market) झाली. तर नागपूर बाजारात तुरीला सर्वाधिक ७ हजार ४६० रुपये दर (Tur Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर (tur Rate) जाणून घ्या...

Tur Rate Today
Tur Rate Today
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com