Tur Rate: तुरीचे दर मागील आठवड्यात कोणत्या बाजारात सर्वाधिक होते? कुठे मिळाला विक्रमी बाजारभाव?

राज्यातील बाजारात मागील आठवड्यात तुरीची आवक मर्यादीतच होती.
Tur Rate
Tur RateAgrowon

Tur Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील आठवड्यात तुरीची आवक मर्यादीतच होती. त्यामुळे तुरीचे दर टिकून होते. तुरीच्या दरात हंगामाच्या सुरुवातीपासूनच तेजी आहे. मागील आठवड्यात हिंगणघाट बाजारात सर्वाधिक कमाल सरासरी ८ हजार ८६० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com