
पुणेः राज्यातील बाजारात आज तुरीची आवक (Tur Market) कमी झाली होती. तर जालना बाजारात आज तुरीची सर्वाधिक ७ हजार ७०० क्विंटल आवक (Tur rate) झाली होती. तर अकोला आणि मलकापूर बाजारात सर्वाधिक ७ हजार ७०० रुपये दर (Tur Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारात तूर आवक दर (Tur Bhav) जाणून घ्या.