Tur Rate : आज, २१ जानेवारीला तुरीचे मार्केट रेट कसे राहीले?

राज्यातील बाजारात आता तुरीची आवक वाढत आहे. तर सध्या तुरीचे दर तेजीतच आहेत.
Tur Rate
Tur RateAgrowon
Published on: 
Updated on: 

पुणेः राज्यातील बाजारात आता तुरीची आवक (Tur Rate) वाढत आहे. आज हिंगणघाट बाजारात तुरीची २ हजार ९६८ क्विंटल आवक (Tur market) झाली होती. तर अकोला बाजारात सर्वाधिक ७ हजार ७५५ रुपये दर (Tur Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर जाणून घ्या...

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com