Tur Rate Today: आज, १२ जानेवारीला तुरीचे बाजारभाव काय होते?

राज्यातील बाजारांमध्ये तुरीची आवक आणि दर कसे राहीले?
Tur Rate Today 12 Jan
Tur Rate Today 12 JanAgrowon

पुणेः राज्यातील बाजारात आज तुरीची आवक (Tur Market) काहीशी वाढली होती. आज जालना बाजारात तुरीची ७ हजार २८२ क्विंटल आवक (Tur rate) झाली होती. तर कारंजा बाजारात सर्वाधिक ७ हजार ७१० रुपये प्रतिक्विंटलचा दर (Tur Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर (Tur Market) जाणून घ्या...

Tur Rate Today 12 Jan
Tur Rate Today 12 Jan

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com