Tur Rate : आज, २ फेब्रुवारीला तुरीचे भाव महत्वाच्या बाजारांमध्ये कसे राहीले? कुठे मिळाला सर्वाधिक दर?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीची आवक वाढत आहे
Tur Rate
Tur RateAgrowon
Published on
Updated on

पुणेः राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीची आवक (Tur Arrival) वाढत आहे. आज कारंजा बाजारात सर्वाधिक २ हजार ४०० क्विंटल तुरीची आवक (Tur Market) झाली होती. तर अकोला बाजारात सर्वाधिक ७ हजार ६६० रुपये प्रतिक्विंटलचा दर (Tur Rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर (Tur Bajarbhav) जाणून घ्या..

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com