US Impoty Tarrif: प्रत्येक देशावर आयात शुल्क लादण्याचा अधिकार ट्रम्प यांना नाही
American Appellate Court: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जगातील जवळ जवळ प्रत्येक देशावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादण्याचा कायदेशीर अधिकार नाही, असा निकाल अमेरिकेतील एका मध्यवर्ती अपीलीय न्यायालयाने शनिवारी दिला.