Turmeric Market: हळदीचे वायदे बंद करण्याची व्यापाऱ्यांची मागणी
NCDEX Controversy: केंद्राने तीन वर्षांपासून सात शेतीमालाच्या वायद्यांवर बंदी घातलेली आहे. आता ‘एनसीडीईएक्स’(नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्हज एक्सचेंज) च्या गोदामांमध्ये कमी गुणवत्तेच्या हळदीची भेसळ झाल्याने वायद्यांवरच बंदी घालण्याची मागणी काही व्यापारी करत आहेत.