Tractor Sale Report: फेब्रुवारीत ट्रॅक्टरखरेदीत ३४ टक्क्यांनी वाढ
Tractor Purchase Increase: फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत ३४ टक्क्यांची वाढ झाली असून, निर्यातीत ७ टक्के वाढ झाली, या बाबी ‘ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशन ऑफ इंडिया’च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाल्या आहेत.
Tractor sales growth in India February reportAgrowon