Fenugreek Price Crash: भावाअभावी मेथीत बकऱ्या सोडण्याची वेळ
Fenugreek Price Crash: चिचोंडी बुद्रुक येथील युवा शेतकरी देविदास मढवई यांनी मका, कांदा पिकाला भाव नसल्याने वीस गुंठे क्षेत्रात मेथी पिकाची पेरणी केली खरी! मात्र आता ऐन काढणीच्या वेळी मेथीलाही भाव नसल्याने त्यांच्यावर पिकात बकऱ्या सोडण्याची वेळ आली.