GST HelplineAgrowon
मार्केट इन्टेलिजन्स
GST Consumer Complaint: जीएसटी कपातीनंतर तीन हजार तक्रारी दाखल
Nidhi Khare, Secretary, Department of Consumer Affairs: वस्तू आणि सेवा करातील(जीएसटी) कपातीनंतर राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनकडे (एनसीएच) तीन हजार तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती ग्राहक घडामोडी विषयक खात्याच्या सचिव निधी खरे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.