Grape Season: अर्ली हंगामाच्या इतिहासात मुहूर्ताला यंदा उच्चांकी दर
Monsoon Impact: दरवर्षी नवरात्रोत्सवात उत्तर भारतात द्राक्षांची मागणी असल्याने कसमादे भागात अर्ली द्राक्ष बागांचे खुडे सुरू होतात. मात्र मे महिन्यापासून पाऊस सुरू असल्याने यंदाच्या हंगामावर परिणाम आहे.