Textile Industry GST: टॉवेल, चादर उद्योगाला जीएसटी स्लॅबमध्ये कोणताही दिलासा नाही
Government Decision: देशभरातील कापड उद्योगाच्या आशा पुन्हा एकदा फोल ठरल्या आहेत. केंद्र सरकारच्या जीएसटी परिषदेने नुकत्याच घेतलेल्या निर्णयांमध्ये टॉवेल आणि चादर यासारख्या वस्तूंवरील जीएसटी स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही.