Ethanol Industry: राज्यात जितका उपयोग तितकेच इथेनॉल खरेदी
Ethanol Production: केंद्र सरकारचे प्रोत्साहन आणि सवलतीमुळे मध्य प्रदेशमध्ये २४ इथेनॉल प्लॅंटची उभारणी झाली आहे. त्यामध्ये होणाऱ्या एकूण १४३ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनापैकी केवळ ६३ कोटी लिटर इथेनॉल खरेदीचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी घेतला आहे.