Sugar Production: देशात ३०९ लाख टन निव्वळ साखर उत्पादन शक्य
Sugar Market Update: देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये सुरू असणारा जोरदार पाऊस यामुळे ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता असतानाच इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) साखर उत्पादन ३४३ लाख टन होईल.