Cotton Rate: सेलू बाजार समितीत पाडव्याला कापसाला सरासरी ७१५० रुपये दर
Cotton Market: सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीस दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवारी (ता. २२) सुरुवात झाली. मुहूर्ताला प्रति क्विंटल किमान ७१३०, तर कमाल ७२०० रुपये तर सरासरी ७१५० रुपये दर मिळाले.