Kersuni Price: केरसुणीच्या दरात दहा ते पंधरा टक्के वाढ
Market Market: महागाईमुळे केरसुणीचे दर यंदा दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहेत. आठवडे बाजारात विविध प्रकारची लक्ष्मी पावले विक्रीस आली आहेत. यंदा मोठी केरसुणी ८० रुपये तर छोटी केरसुणी ६० रुपये दराने विकली जात आहे.