Banana Market Update: अकोला जिल्ह्यातील शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करीत निर्यातक्षम माल पिकवत असून बाळापूर तालुक्यातील तामशी येथील शेतकऱ्यांनी अशा प्रकारे केळीचे उत्पादन घेतले असून या ठिकाणची सुमारे १५० टन केळी व्हिएतनाम या देशासाठी मार्गस्थ झाली आहेत.