Supply Valid Agency: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत होणाऱ्या कांदा खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांची खरेदीपूर्व शेतकरी नोंदणी, खरेदीपश्चात साठा नोंदी, कांद्याची गुणवत्ता तपासणी ते वितरण या प्रक्रियेसाठी ‘सप्लाय व्हॅलिड’ या बाह्य संस्थेची अधिकृत एजन्सी म्हणून नियुक्ती केली होती.