Summer Onion Price: हंगामाच्या अंतिम टप्प्यात उन्हाळ कांद्याला दराचा टेकू
Onion Market Update: दिवाळीनंतर रब्बी कांद्याच्या आवकेत घट व नवीन खरीप लाल पोळ कांद्याची आवक नसल्याने दरात सुधारणा होत आहे. त्यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात दराचा टेकू मिळाला आहे.