Sugarcane Production: गेल्या पाच वर्षांत देशात ऊस उत्पादनात वाढ
Agricultural Growth: गेल्या पाच वर्षांत देशात उसाच्या उत्पादनात सातत्याने वाढ झाली आहे. २०२३-२४ चा अपवाद वगळता उत्पादनात प्रत्येकी वर्षी वाढ सुरू आहे. अनुकूल हवामान, विविध प्रयत्नांमुळे उसाच्या उत्पादनात वाढ झाल्याचा दावा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आला.