Farmer Payment Crisis: ऊसबिले थकबाकीत तब्बल ३२ पट वाढ
Sugar Industry Update: देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांच्या रकमेत गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ३२ पटीने वाढ झाली आहे, असे ‘द्रमुक’च्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांच्या अध्यक्षतेखालील ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विषयक संसदीय स्थायी समितीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.