Sugarcane Bill Pending: दोन हजार कोटींची ऊस बिले तत्काळ द्यावीत
Raju Shetti: १ ते १५ नोव्हेंबरअखेर गाळप केलेल्या उसाची जवळपास दोन हजार कोटी रुपयांची उस बिले कारखान्यांनी थकविली आहेत. यामुळे तातडीने संबंधित साखर कारखान्यांवर आरआरसीअंतर्गत कारवाई करून शेतकऱ्यांची थकित ऊसबिले तातडीने द्यावीत.