Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्चित
Central Government Decision: देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेची उपलब्धता आणि दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी १३ लाख टन साखर विक्री कोटा निश्चित केला आहे. १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत हा कोटा कारखान्यांसाठी लागू राहणार आहे.