Sugar Sale Quota: साखर विक्रीसाठी १६ लाख टनांचा कोटा जाहीर; ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी केंद्राचा निर्णय
Union Ministry of Food: केंद्राने ऑक्टोबर २०२६ च्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी देशांतर्गत साखर विक्रीचा १६ लाख टनांचा कोटा निश्चित केला आहे. यामध्ये साखर कारखान्यांसाठी १४ लाख टन, तर आगाऊ परवानगी योजनेअंतर्गत आयात केलेल्या साखरेसाठी दोन लाख टनांचा समावेश आहे.
Sugar quota allocation for Indian sugar mills in October 2026Agrowon