Sugar Production: ब्राझीलमध्ये साखर उत्पादनात १८ टक्के वाढ
Brazil Sugar Market: ब्राझीलमध्ये यंदा साखर उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. ‘युनिका’ या उद्योग संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या उत्तरार्धात म्हणजेच १६ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत साखर उत्पादन १८.२ टक्क्यांनी वाढले आहे.