Sugar Production: जागतिक पातळीवर साखरेच्या वाढत्या उत्पादनाच्या अंदाजामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दरांवर दबाव कायम असून, लंडन बाजारातील दर मंगळवारी (ता.१०) पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरले.
Government policy on sugar exports to stabilize pricesAgrowon