Sugar MSP Meeting: साखर ‘एमएसपी’साठी सोमवारी दिल्लीत बैठक
Sugar MSP Demand: साखरेचे किमान विक्री मूल्य (एमएसपी) ५० रुपये प्रति किलो आणि ‘सी हेव्ही’ मोलॅसिसचा दर प्रति लिटर ७० रुपये करावा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (ता. १२) दिल्लीत होणाऱ्या सरकार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.