India Sugar Imports: साखर आयात २० लाख टनांवर जाण्याची शक्यता; प्रतिकूल हवामानाचा ऊस उत्पादकतेला फटका
Sugar Market Update: देशांतर्गत साखरेची उपलब्धता वाढविण्यासाठी भारताला चालू साखर हंगामात (ऑक्टोबर २०२६ ते सप्टेंबर २०२७) किमान २० लाख टन साखरेची आयात करावी लागण्याची शक्यता आहे.