Onion Import Duty: श्रीलंकेकडून पाच पटीने कांदा आयात शुल्कात वाढ
Shrilanka Trade: श्रीलंकेत भारतातून कांद्याची निर्यात केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांत कांद्याची उपलब्धता पूर्ण करण्यासाठी श्रीलंकेत स्थानिक शेतकरी कांदा उत्पादन घेत असून, सध्या तेथे खरिपातील कांदा बाजारात दाखल झाला आहे.