Soymeal Export Low: दरवाढीमुळे सोयापेंड निर्यात निम्म्याने घटणार; उद्योगांचा अंदाज
Indian Soymeal Price: ब्राझील आणि अर्जेंटिनापेक्षा भारताची सोयापेंड ५८ टक्क्यांनी महाग आहे. त्यामुळे सोयापेंडची निर्यात चार वर्षांतील नीचांकी पातळीवर स्थिरावण्याची शक्यता आहे, असे निर्यातदार आणि उद्योगांनी सांगितले आहे.