
Soybean Bajarbhav : सोयाबीनला आज, ६ एप्रिल रोजी कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव? सरासरी दर काय मिळाला? आज कारंजा बाजारात ३ हजार ५०० क्विंटल आवक झाली होती. तर नागपूर बाजारात सोयाबीनला ५ हजार ३८० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.