Soybean Rate: सोयाबीनचे दर आज, २५ फेब्रुवारीला कोणत्या बाजारात वाढले होते? आज कुठे मिळाला सर्वाधिक भाव?

आज राज्यातील बाजारातील सोयाबीनची आवक घटली होती
Soybean rate
Soybean rateAgrowon

Soybean Rate: राज्यातील बाजारात आज शेतकऱ्यांनी सोयाबीनची आवक कमी केली होती. आज अकोला बाजारात सर्वाधिक ३ हजार ९७६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर अहमदपूर बाजारात सर्वाधिक ५ हजार ४२५ रुपयांचा भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर जाणून घ्या.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com