Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स
Soybean Rate : आज कोणत्या बाजारात मिळाला सोयाबीनला उच्चांकी दर?
राज्यातील बाजारात किती सोयाबीन आवक झाली?
पुणे ः आज राज्यात जवळपास सव्वा लाख क्विंटलच्या दरम्यान सोयाबीनची आवक (Soybean Arrival) झाली होती. राज्यातील सर्वाधिक आवक लातूर बाजार समितीत (Latur APMC) झाली होती. तर राज्यातील कमाल दर वाशीम बाजार समितीत मिळाला. राज्यातील इतर बाजारांमध्येही आज सोयाबीनला चांगला दर (Soybean Rate) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारांमधील सोयाबीन आणि आणि दराची माहीती पाहू…
Soybean market Agrowon

