Soybean Rate: आज, २३ जानेवारीला सोयाबीन दर कोणत्या बाजारात वाढले?

राज्यातील बाजारात सध्या सोयाबीनची आवक वाढली आहे.
Soybean Rate
Soybean Rate Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक (Soybean Market) काहीशी वाढली होती. आज वाशीम बाजारात सोयाबीनची ४ हजार ५०० क्विंटल आवक (Soybean Rate) झाली होती. तर वाशीम बाजारातच सर्वाधिक ५ हजार ५५७ रुपये प्रतिक्विंटलचा दर (Soybean Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर (Soyabean Bhav) जाणून घ्या...

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com